पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट काव्यानिर्मितीचा विशेष पुरस्कार - १९९६

महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट काव्यानिर्मितीचा 'केशवसुत' पुरस्कार - १९९८

महाराष्ट्र कामगार परिषदेचा 'सह्याद्री' पुरस्कार - १९९९

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'राजकवी यशवंत' पुरस्कार - १९९६

तुलसाबाई सोमाणी प्रतिष्ठानाचा 'तुलसाबाई सोमाणी' पुरस्कार - १९९८

भारती विद्यापीठातर्फे ११ लक्षणीय कवयित्रींमध्ये समावेश

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सन्मान

नारायण सुर्वे पुरस्कार